सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की वरील लिंक ला ओपन करून आपल्याला अभ्यासक्रमा विषयी फीडबॅक द्यायचा आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनि शैक्षणिक वर्ष 2020-21 हे निवडून हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे
आणि सर्व प्रश्नांची उत्तरे पहिले तीन पर्यायापैकी दयायचे आहेत
एखादा प्रश्न ला शेवटचा पर्याय दिला तरी चालेल
हा फॉर्म भरणे परिक्षे इतकाच महत्वाचा आहे याची नोंद सर्वानी घ्यावी।.
सुचना
महाविद्यालयातील प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की ऑक्टोबर /नोव्हेंबर 2023 च्या सत्र परीक्षेसाठी विद्यापीठाकडून परीक्षा शुल्क भरणा चालू करण्यात आलेला आहे तरी रेगुलर अथवा रिपीटर सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन दिनांक 13/9 /23 ते 22/9/2023 दरम्यान महाविद्यालयात येऊन आपली परीक्षा शुल्क भरणा करून घ्यावे..
B.A. and B.Com. 650/-
B.Sc. 750/-
प्राचार्य महत्वाची सूचना
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना (Arts, Commerce & Science) सूचित करण्यात येते की या वर्षी महाविद्यालयातील संपूर्ण विद्यार्थ्यांना जे SC, ST, OBC, SBC, VJNT, NT-B, NT-C & NT-D चे जात प्रमाणपत्र धारक असतील त्यांना शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) चे फॉर्म आणि जे विद्यार्थी वरील जात प्रवर्गातील नसतील (मराठा, ब्राम्हण, मुस्लिम, व ओपन कॅटेगरी मधील सर्व) किंवा त्यांच्या कडे जात प्रमाणपत्र नसेल त्यांना ई बी सी (E.B. C) चा फॉर्म भरणे आपणास बंधनकारक असेल.
जे विद्यार्थी वरील सुचनेचे पालन करणार नाहीत त्यांना महाविद्यालयाच्या वतीने त्या विद्यार्थ्यांवर कार्यवाही करण्यात येईल.
वरील सर्व शिष्यवृत्ती व *ई बी सी फॉर्म भरण्यासाठी सोबत दाखवलेले सर्व कागदपत्रे बाहेर ऑनलाईन न करता महाविद्यालयात आणून द्यावेत.